Marathi Greetings!Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...
वर्गः: प्रासंगिक, शुभेच्छापत्रे, क्षमापत्र
माणुस आहे, चुकणारच! पण चुकीची क्षमा मागण्यासारखे धाडस नाही! माफीचे कार्ड पाठवुनही आपली दिलगिरी व्यक्त करता येईल.
चुकीची क्षमापत्र पाठवताना सोबत चुकीची क्षमा संदेश लिहिण्यासाठी क्षमा संदेश असणार्या पानावरुन आपला संदेश कॉपी करा.