Marathi Greetings!

Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...


वाढदिवस संदेश

वाढदिवसासाठी आपल्या मोबाईल वरुन एसएमएस किंवा ई-मेल द्वारा पाठवण्यासाठी हे वाढदिवस शुभसंदेश.

वाढदिवसाचे संदेश [Birthday – Marathi Messages]

वर्गः: ,

Send Marathi Birthday Greetings, messages or SMS. You can send these birthday messages as Mobile SMS or Email. You can also copy the Birthday Message and paste in message box while sending a Marathi Birthday Greeting Card.

वाढदिवसाचे संदेश आपल्या मोबाईल वरुन एसएमएस किंवा ई-मेल द्वारा पाठवण्यासाठी हे वाढदिवसाचे संदेश. वाढदिवसाचे शुभेच्छापत्र पाठवतानाही आपण यातील संदेश वापरता येईल. त्यासाठी हवा असणारा वाढदिवसाचा संदेश निवडुन तो “कॉपी” करा व वाढदिवसाचे शुभेच्छापत्र असणार्‍या पानावर जावुन संदेश रकान्यात तो “पेस्ट” करा.

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला मनापासुन भरपुर शुभेच्छा ..!

सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!या संदर्भातील आणखी काही लेख:

 1. शुभेच्छापत्रे – वाढदिवस [Birthday – Marathi Greetings]
 2. प्रेमाचे संदेश [Love – Marathi Messages]
 3. गटारी अमावस्या संदेश
 4. मराठी शुभेच्छापत्रे – ग्रिटींग – Marathi Greetings
 5. मराठी ग्रिटींगवर स्वागत!
 6. मैत्रीचे संदेश [Friendship Day – Marathi Messages – Quotes]
 7. नवीन वर्ष शुभेच्छापत्रे [New Year Marathi Greetings]
 8. मराठी ग्रिटींग्ज वरुन आता मोफत एसएमएस सुद्धा पाठवा!
 9. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
 10. मकर संक्रांतीचे संदेश [Sankranti Marathi Messages]
 11. नवीन वर्ष – वॉलपेपर [New Year Marathi Wallpapers]
 12. विजयादशमी – दसरा शुभेच्छापत्रे [Vijayadashami Dasara Greetings]
 13. गणेश चतुर्थी शुभेच्छापत्रे [Ganesh Chaturthi – Marathi Greetings]
 14. नवीन वर्ष – मोबाईल वॉलपेपर [New Year Mobile Marathi Wallpapers]
 15. मकर संक्रांती शुभेच्छापत्रे [Sankranti Marathi Greetings]
 16. शुभेच्छापत्रे – दिवाळी [Diwali – Marathi Greetings]
 17. विजयादशमी – दसरा शुभेच्छा संदेश
 18. व्हॅलेन्टाईन्स डे – प्रेमाचे संदेश [Valentines Day- Marathi Messages]
 19. गुढीपाडवा – संदेश [Gudi Padwa- Marathi Messages]
 20. शुभेच्छापत्रे – नाताळ [Christmas- Marathi Greetings]