Marathi Greetings!Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...
वर्गः: मराठी वॉलपेपर, महाराष्ट्र, वॉलपेपर, Maharashtra, Marathi Wallpapers
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये “राष्ट्र” या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात “राष्ट्रिक” आणि नंतर “महा राष्ट्र” या नावाने ओळखले जाउ लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील “महाराष्ट्री” या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात ३र्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात ‘दंडकारण्य’ म्हणून ओळखले जात असे.