मराठी संदेश: शुभ दिन

शुभ दिन संयम

योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे, ही जीवनातील सर्वात अवघड परिक्षा आहे!

शेअर करा
शुभ दिन परिचय

माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहर्‍याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मांनीच होते. शुभ दिवस!

शेअर करा