मराठी संदेश: आयुष्य हे!

आयुष्य हे! चिल्लर

काही कामं खिशात दोन हजार रुपयाची नोट असतानाही केवळ दोन रुपयांच्या चिल्लर मुळे अडून राहतात. म्हणुन जिवनात कधीही कुणाला चिल्लर समजु नका कारण वेळ आली की प्रत्येक जण आपली किंमत दाखवुन देतो.

शेअर करा
आयुष्य हे! आयुष्य

झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळू हळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठं होत चाललोय. प्रेम माणसावर करा त्याच्या सवयीवर नाही. नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर नाही. विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही. कारण माणुसकी पेक्षा मोठं काहीच नाही. शुभ सकाळ!

शेअर करा